डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर भ्याड हल्ला
मुंबई 08.07.2020 - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा' वर काळ संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे…